शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : भाजपच्या १० आमदारांचे निलंबन! कर्नाटक विधानसभेत विधेयकांच्या प्रती फाडून उपाध्यक्षांवर फेकल्या

राष्ट्रीय : ४० टक्के कमिशनचं सरकार! ती घोषणा काँग्रेसवरच होतेय बुमरँग, राजस्थानमध्ये ठरतेय डोकेदुखी   

राष्ट्रीय : कर्नाटकात विरोधी पक्षनेतेपदी कोण? बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक नावे शर्यतीत, आज भाजपची महत्त्वाची बैठक!

राष्ट्रीय : “लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळणार”; भाजप नेत्याचा मोठा दावा

राष्ट्रीय : लोकांना माझी लिपस्टिक पाहून..., कर्नाटकातील महिला कॉंग्रेस नेत्याने टीकाकारांना सुनावले

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेस जिंकली! पण भाजपला नवा मित्र सापडणार; देवेगौडांनी मोदींसमोर ठेवली ऑफर

राष्ट्रीय : माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही?; ७ वर्षीय नातीचं थेट राहुल गांधींना पत्र

लातुर : बिदरकडे कॉंग्रेसचे विशेष लक्ष; जिल्ह्यातील दोन्ही आमदारांना मंत्रीमंडळात स्थान

राष्ट्रीय : “RSS, बजरंग दलवर बंदी घालून दाखवा, आहे का हिंमत?”; भाजपचे काँग्रेसला खुले आव्हान

राष्ट्रीय : RSS: कर्नाटकमध्ये RSSवर बंदी येणार? काँग्रेस सरकारमधील बड्या मंत्र्याने दिले संकेत