कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवार २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. ...
Karnataka CM Siddaramaiah News: कर्नाटकमधील कन्नड जिल्ल्यात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर उसळलेल्या गर्दीमुळे १० जण आजारी पडले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला लोकांनी ...
महाराष्ट्रासाठी १,५६६.४० कोटी रुपये व कर्नाटकसाठी ३८४.४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामुळे या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदत मिळेल. ...
कर्नाटक सरकारने त्यांच्याकडील साखर कारखान्यांना १ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण, शनिवारी त्यामध्ये अचानक बदल करून उद्या सोमवार (दि. २०) पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
Almatti Dam : महाराष्ट्राचा विरोध डावलून कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची तयारी केली आहे. उंची वाढवल्यानंतर बाधित होणारी जमीन संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संमतीने थेट खरेदी करण्यात येणार आहे. ...
Karnataka News: कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पाणीपुरवठा कऱणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बरेच महिने पगार न मिळाल्याने आणि अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याने वैतागून जीवन संपवले. जीवन संपवणाऱ्या या कर्मचाऱ्याचं नाव चिक्कोसा ना ...