lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटबाबत मोठा खुलासा! कोलकात्यातील हॉटेलमध्ये दहशतवादी लपून बसले, देश सोडण्याच्या तयारीत होते - Marathi News | Big revelation about Rameswaram cafe blast Terrorists holed up in a hotel in Kolkata, preparing to leave the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटबाबत मोठा खुलासा! कोलकात्यातील हॉटेलमध्ये दहशतवादी लपून बसले, देश सोडण्याच्या तयारीत होते

एनआयए टीमने बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाइंड अब्दुल मतीन अहमद ताहा आणि आरोपी मुसावीर हुसेन शाजिबला कोलकाता येथून अटक केली आहे. ...

केंद्रीय मंत्र्याच्या कारचा दरवाजा उघडला, धडक लागून दुचाकीस्वार खाली पडला; ट्रकनं चिरडलं, जागीच मृत्यू - Marathi News | Union minister's car door opened bike rider fell youth died after being crushed by truck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्र्याच्या कारचा दरवाजा उघडला, धडक लागून दुचाकीस्वार खाली पडला; ट्रकनं चिरडलं, जागीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केआर पुरम परिसरातील गणेश मंदिराजवळ ही घटना घडली. प्रकाश असे मृताचे नाव आहे. ...

शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करा आणि हापूसमधील फसवणूक टाळा - Marathi News | Buy mangoes from farmers and avoid scams in Hapus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करा आणि हापूसमधील फसवणूक टाळा

कोकणातून हापूस आंब्याची कलमे नेऊन कर्नाटक राज्यात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही हापूसचा हंगाम एकाचवेळी सुरू होतो; परंतु दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये फरक आहे. आंबा खाल्यानंतरच लक्षात येते. ...

रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक - Marathi News | Isn't the Hapus named Ratnagiri Devgad from Karnataka Consumer fraud in the marketyard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक

मार्केटयार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जातीये ...

यंदा तिखट होईल मस्त; मिरची उत्पादन व आवकेत वाढ - Marathi News | This year it chilli powder making low cost because of Increase in production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा तिखट होईल मस्त; मिरची उत्पादन व आवकेत वाढ

गतवर्षी मिरचीला मिळालेला भाव लक्षात घेऊन त्याची लागवड खूपच मोठ्या प्रमाणात वाढली. यंदा कर्नाटकात मिरचीचे उत्पादन प्रचंड वाढल्याने दर मात्र घसरले आहेत ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कर्नाटकातील एकाच मतदारसंघात ९८.५२ कोटी रुपयांची दारू जप्त - Marathi News | Big action before the Lok Sabha elections Liquor worth Rs 98.52 crore seized in a single constituency in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कर्नाटकातील एकाच मतदारसंघात ९८.५२ कोटी रुपयांची दारू जप्त

चामराजनगरमधून ९८.५२ कोटी रुपयांची १.२२ कोटी लीटर बिअर जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. प्राप्तिकर विभागाने बेंगळुरू उत्तर लोकसभा मतदारसंघातून २.२० कोटी रुपये जप्त केले आहेत. ...

बोअरवेलमधून चिमुरड्याची २० तासांनी सुखरूप सुटका - Marathi News | Child safely rescued from borewell after 20 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोअरवेलमधून चिमुरड्याची २० तासांनी सुखरूप सुटका

Karnataka News: कर्नाटकात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या बालकाला २० तासांच्या मोहिमेनंतर बाहेर काढण्यात आले. बुधवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास लचायन गावात १६ फूट खोल बोअरवेलमध्ये बालक पडल्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. ...

उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, मुख्य न्यायाधीशांसमोरच एका व्यक्तीने आपला गळा कापला - Marathi News | man slits his throat inside karnataka high court in front of chief justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, मुख्य न्यायाधीशांसमोरच एका व्यक्तीने आपला गळा कापला

मुख्य न्यायाधीश निलय विपिनचंद्र अंजारिया यांनी उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ...