शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
karishma kapoor husband sanjay kapoor, divorce alleged abuse case and trophy wife blame, what is trophy wife? : करिश्मा कपूरच्या भूतपूर्व पतीचे निधन झाले, संजय कपूर आपल्याला ट्रॉफी वाइफ समजतो असं ती म्हणाली होती. त्या ट्रॉफी वाइफ शब्दाचा अर्थ काय? ...
Sunjay Kapur Net Worth: करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरने त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबासाठी मागे बरीच संपत्ती सोडली आहे. त्याची एकूण संपत्ती अब्जावधींमध्ये असल्याचेही म्हटले जाते. ...
Sunjay Kapur Death : करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे निधन झाले आहे. या जोडप्याच्या वैवाहिक जीवनात खूप तणाव होता. घटस्फोटादरम्यान अभिनेत्रीने संजयवर खूप गंभीर आरोप केले होते. ...
Sunjay Kapur Death : संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. मृत्यूच्या तीन दिवस आधीच संजय कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर आयुष्याबाबत ही पोस्ट केली होती. ...
Sunjay Kapur Death Reason : धक्कादायक! एका मधमाशीमुळे करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या मृत्यूचं खरं कारण ऐकून सर्वांना धक्का बसला आहे ...