कारंजा, मराठी बातम्या FOLLOW Karanja, Latest Marathi News
Cotton Purchase News कापूस खराब असल्याचे कारण पुढे करून कापूस मोजुन घेण्यास नकार दिला. ...
नाना जयराम टोंग व नारेगाव येथील धीरज गजानन दोरक यांचा मृत्यू झाला. ...
मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी,दुचाकी घसरली;दोन ठार,पाचजखमी ...
गैरहजर राहणाºया डॉक्टरांवर कारवाई करावी असा अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकाºयांकडे १९ सप्टेंबर रोजी सादर केला. ...
वाशिम जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचा या योजनेत समावेश झाला असून, आता यात कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला आहे. ...
कारंजा तालुक्यातील मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवा शेतकºयाने इतर शेतकºयांसमोर आदर्श शेतीचा उत्तम नमुना ठेवला. ...
स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
शाखा व्यवस्थापकाने कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याने निराश होऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उपचारावेळी धनद्रवे यांनी सांगितले. ...