lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करण सिंग ग्रोव्हर

करण सिंग ग्रोव्हर

Karan singh grover, Latest Marathi News

Bipasha Basu Baby Name: ‘हा देवीचा आशीर्वाद’ म्हणत बिपाशा बासूने सांगितलं लेकीचं नाव, दाखवली पहिली झलक - Marathi News | Bipasha Basu Karan Singh Grover Baby Girl Name Reveal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हा देवीचा आशीर्वाद’ म्हणत बिपाशा बासूने सांगितलं लेकीचं नाव, दाखवली पहिली झलक

Bipasha Basu Baby Name: चाहते बिपाशा आणि करणच्या लेकीची झलक पाहण्यासाठी आतूर आहेत. बिपाशा व करणने आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं, हे जाणून घेण्याचीही उत्सुकता आहे. तर आता या जोडप्यानं मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. ...

Bipasha Basu Baby: मुलगी झाली हो...! आलियानंतर बिपाशा बासू झाली आई, अभिनेत्रीवर चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Bipasha Basu Karan Singh Grover welcomes daughte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bipasha Basu Baby: मुलगी झाली हो...! आलियानंतर बिपाशा बासू झाली आई, अभिनेत्रीवर चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

Bipasha Basu-Karan Singh Grover Welcomes Baby Girl: बिपाशा बासू (Bipasha Basu) व करण सिंग ग्रोव्हर( Karan Singh Grover)आईबाबा झाले आहेत. ...

Bipasha Basu : प्रेग्नंट बिपाशा बासूने केलं कधी नव्हे इतकं बोल्ड फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बम्प - Marathi News | Actress Bipasha Basu Falunt Her Baby Bump In New Bold Pregnancy Photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंट बिपाशा बासूने केलं कधी नव्हे इतकं बोल्ड फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बम्प

Bipasha Basu : बिपाशा बासू सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. 43 वर्षांची बिपाशा लग्नाच्या 6 वर्षानंतर आई होणार आहे. साहजिक ती आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर दोघंही जाम खूश्श आहेत. ...

Bipasha Basu : बिपाशा बासू झाली आई? ‘तो’ फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव, पण...!! - Marathi News | bipasha basu and karan singh grover photo with child goes viral fans congratulating couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासू झाली आई? ‘तो’ फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव, पण...!!

Bipasha Basu : बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर दोघांचा एक फोटो व्हायरल झाला आणि चाहत्यांनी कपलवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. तुम्हीही बिपाशाला शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर जरा थांबा.... कारण.... ...

बिपाशा बासूनं फ्लॉन्ट केला बेबी बंप, ब्लॅक ट्रान्सपरेंट गाउनमधील शेअर केले फोटो - Marathi News | Bipasha Basu flaunted her baby bump, shared photos in a black transparent gown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूनं फ्लॉन्ट केला बेबी बंप, ब्लॅक ट्रान्सपरेंट गाउनमधील शेअर केले फोटो

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. ...

"हा क्षण आयुष्यात वारंवार थोडीच येणार आहे...", ट्रोलर्सला बिपाशाने दिले सडेतोड उत्तर, बघा का होतेय ती ट्रोल? - Marathi News | Actress Bipasha Basu is getting troll due to her maternity photo shoot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"हा क्षण आयुष्यात वारंवार थोडीच येणार आहे...", ट्रोलर्सला बिपाशाने दिले सडेतोड उत्तर, बघा का होतेय ती ट्रोल?

Bipasha Basu's answer to trolls: गरोदर असणारी अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) सध्या चांगलीच ट्रोल होत आहे. बघा नेमकं काय कारण आहे तिच्या ट्रोलिंगचं.... ...

अशी भीती मला वाटत होती..., करण सिंग ग्रोव्हरने बिपाशासाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | Husband Karan singh grover on bipasha basu pregnancy share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी भीती मला वाटत होती..., करण सिंग ग्रोव्हरने बिपाशासाठी लिहिली खास पोस्ट

Bipasha Basu :  सध्या बिप्स तिची प्रेग्नेंसी एंजॉय करत आहे. आता करणने पत्नी बिपाशासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...

प्रेग्नन्सीबाबत पहिल्यांदाच बोलली बिपाशा बसू, म्हणाली तो क्षण अतिशय भावनिक होता, आणि..... - Marathi News | Actress Bipasha Basu first time expressed her feelings about her pregnancy! She said.... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नन्सीबाबत पहिल्यांदाच बोलली बिपाशा बसू, म्हणाली तो क्षण अतिशय भावनिक होता, आणि.....

Viral Post Of Bipasha Basu: अभिनेत्री बिपाशा बसूने नुकतेच ती गरोदर असल्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली.. आता पहिल्यांदाच ती तिच्या प्रेग्नन्सीबाबत दिलखुलासपणे बोलली आहे.. (Bipasha Basu is pregnant) ...