२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
नुकत्याच झालेल्या कपिल शर्माच्या एपिसोडमध्ये कपिलने तीन सोशल मीडिया स्टार्सं, आणि मोटीव्हेशनल स्पीकर्संना निमंत्रित केले होते. त्यामध्ये, खान सर यांनीही आपले अनुभव शेअर केले. ...
The Kapil Sharma Show: प्रसिद्ध टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी येत आहे. या शोचे अनेक प्रोमो समोर आले आहेत आणि त्या प्रोमोजमध्ये या शोमध्ये सहभागी होणार्या विनोदी कलाकारांबद्दलही सांगण्यात आले आहे. यावेळी पाच ते सहा नवीन ...
The Kapil Sharma Show : कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सिझन लवकरच येतो आहे. आनंदाची बातमी म्हणजे, या सीझनमध्ये काही नवे चेहरे तुम्हाला दिसणार आहेत. अगदी कपिल शर्माची ‘गर्लफ्रेन्ड’ सुद्धा. ...