Khan Sir सरांचा तो किस्सा ऐकून कपिल शर्मा झाला भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 07:34 PM2023-01-09T19:34:06+5:302023-01-09T19:34:06+5:30

द कपिल शर्मा शोच्या आगामी एपिसोडमध्ये पटनातील प्रसिद्ध खान सर दिसणार आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

खान सरांचे खरे नाव फैजल खान आहे, सोनी टीव्हीने इंस्टाग्रामवर कपिल शर्मा शोचा प्रोमो शेअर केला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

या प्रोमोमध्ये खान सर त्यांच्या विद्यार्थ्यांचा एक मनोरंजक किस्सा सांगताना दिसतील. (फोटो- इंस्टाग्राम)

खान सर सांगतात की सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPAC आणि तिची वार्षिक फी 2.5 लाख रुपये आहे, पण आम्ही ती फक्त 7.5 हजार रुपये केली. (फोटो- इंस्टाग्राम)

खान सरांच्या या बोलण्यावर अर्चना पूरण सिंगसह सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवू लागले. (फोटो- इंस्टाग्राम)

खान सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे अनेक किस्से सांगितले, जे ऐकून कपिल शर्मा देखील भावूक झाला. (फोटो- इंस्टाग्राम)