लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा , मराठी बातम्या

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
पंजाबी लग्नात कपिल शर्माने लावला पंजाबी गाण्याचा तडका, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kapil Sharma punjabi song punjabi wedding video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंजाबी लग्नात कपिल शर्माने लावला पंजाबी गाण्याचा तडका, व्हिडीओ व्हायरल

Kapil Sharma : व्हिडीओ पोस्ट करत कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पंजाबी वेडिंग्समध्येच असं होतं. जेव्हा गेस्ट स़्टेजवर असतात आणि गायक खाली असतात'. ...

Guess The Name: टोपी घातलेल्या या मुलाला ओळखलं का? आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा कॉमेडियन - Marathi News | guess the star name cap on head innocent face do you recognize kapil sharma in his childhood photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Guess The Name: टोपी घातलेल्या या मुलाला ओळखलं का? आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा कॉमेडियन

Kapil sharma: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो २८ वर्ष जुना आहे. ...

The Kapil Sharma Show: कपिल शर्मापासून अर्चना पूरन सिंगपर्यंत, एका एपिसोडसाठीचं त्यांचं मानधन वाचून येईल भोवळ - Marathi News | The Kapil Sharma Show: From Kapil Sharma to Archana Puran Singh, his honorarium for one episode will be read around | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kapil Sharma Show: कपिल शर्मापासून अर्चना पूरन सिंगपर्यंत, एका एपिसोडसाठीचं त्यांचं मानधन वाचून येईल भोवळ

The Kapil Sharma Show : चाहत्यांचा आवडता कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' दर आठवड्याला लोकांना खळखळून हसवतो. या शोमधील सर्व कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. ...

कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा - Marathi News | The reason behind Kangana Ranaut being 'single' came to light, the actress herself revealed in Kapil's show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

Kangana Ranaut: कंगना राणौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. तिने कपिल शर्माच्या शोमध्ये सिंगल असण्यामागचे कारण सांगितले होते. ...

बाबो! Kapil Sharma च्या व्हॅनिटी व्हॅनची किंमती इतकी की त्यात घेऊ शकाल लक्झरी बंगला... - Marathi News | Kapil Sharma vanity van you can buy a luxury house in this price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! Kapil Sharma च्या व्हॅनिटी व्हॅनची किंमती इतकी की त्यात घेऊ शकाल लक्झरी बंगला...

Kapil Sharma Vanity Van : कपिल शर्माकडे महागड्या गाड्यांसोबतच कोट्यावधी रूपयांची प्रॉपर्टीही आहे. इतकंच नाही तर कपिलकडे त्याची स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनही आहे. ...

रणवीर सिंगने या कारणामुळे 'जयेशभाई जोरदार'मध्ये काम करण्यास दिला होकार; कपिलच्या शोमध्ये केला खुलासा - Marathi News | Ranveer Singh agreed to work in 'Jayeshbhai Jordar' for this reason; Revealed in Kapil's show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने या कारणामुळे 'जयेशभाई जोरदार'मध्ये काम करण्यास दिला होकार; कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

Ranveer Singh: अभिनेता रणवीर सिंगने नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'चे प्रमोशन केले. ...

Runway 34 Celebes Review: तू म्हणजे बॉम्ब आहेस...;‘रनवे 34’ पाहून रितेश देशमुखने अजय देवगणला दिली ‘प्यारवाली झप्पी’ ! - Marathi News | Runway 34 MOVIE Celebes Review riteish deshmukh gave a big hug to ajay devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू म्हणजे बॉम्ब आहेस...;‘रनवे 34’ पाहून रितेश देशमुखने अजय देवगणला दिली ‘प्यारवाली झप्पी’ !

Runway 34 Celebes Review: रितेश देशमुख, जेनेलिया, जॅकी भगनानी, कपिल शर्मा यांनी अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा सिनेमा पाहिलायं आणि त्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. ...

Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video: Kapil sharma mocks Nawazuddin's white bungalow of mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

सोनी एन्टरटेनमेंटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ...