शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल मोरेश्वर पाटील

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.

Read more

ठाणे : कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार?

ठाणे : आधी 'हम आपके है कौन', पण आता पाटील-कथोरे म्हणतात ‘हम साथ साथ है’!

ठाणे : भिवंडी लोकसभेसाठी भाजपकडून कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर

ठाणे : ‘टाटा’च्या जागेवरून भाजपमध्ये ‘शॉर्टसर्किट’; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व आ. किसन कथोरे यांच्यात वाद

कल्याण डोंबिवली : टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची सूचना 

कल्याण डोंबिवली : कल्याण वडवली येथील शेतकरी भूमीपूत्रांना न्याय मिळवून देणार; मंत्री कपील पाटील यांचे आश्वासन

कल्याण डोंबिवली : नमो चषक स्पर्धांना कल्याण पश्चिमेत मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा- कपिल पाटील

ठाणे : केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांचा समावेश-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

कल्याण डोंबिवली : ठाणे भिवंडी मार्गावरील माणकोलीत उभारली जाणार मदर लायब्ररी

कल्याण डोंबिवली : ससा आणि कासव व्हा, पुढे जा... केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आवाहन