शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल मोरेश्वर पाटील

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.

Read more

ठाणे : तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, आम्ही विकासाचे मनोरे रचू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत का गेले? ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश

मुंबई : कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; नेमकी काय चर्चा झाली? बैठकीचे कारण काय?

कल्याण डोंबिवली : पक्षाचा आदेश आला, तर मुरबाडमधून लढेन; माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सुतोवाच

कल्याण डोंबिवली : तुझ्या पक्षाचे बघ, माझ्या पक्षाची तिकीटे वाटू नको; कपिल पाटील यांचा बाळ्यामामांना सल्ला

मुंबई : “उद्धव ठाकरे, ऐनवेळी असे का केले, लोकसभेचा निकाल डोक्यात जाऊ देऊ नका”: कपिल पाटील

कल्याण डोंबिवली : मी त्यांच्या नोटीशीची वाटच बघतोय; खासदार बाळ्या मामा यांचे कपिल पाटलांना खुले आव्हान

ठाणे : कपिल पाटलांकरिता केवळ ‘किसन’ आला धावून

कल्याण डोंबिवली : कपिल पाटील यांच्याविरोधात काम करणाऱ्या किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा