भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
India vs Australia, 1st Test Day 2: भारतानं पहिल्या दिवसअखेर ६ बाद २३३ धावा केल्या होत्या. आज अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. ...
Kapil Dev News : १९८३ चा विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार राहिलेले ६१ वर्षांचे कपिलदेव यांनी सहकाऱ्यांचे आभार मानून आपल्याला आता फार हलके वाटत असून तुम्हा सर्वांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. सध्या ते घरी विश्रांती घेत आहेत. ...
१९८३च्या वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेकांनी प्रार्थना केली आहे. ...
सिनेमाचे दिग्दर्शक कबीर सिंहने या सिनेमाच्या तयारीचा एक किस्सा एका चॅट शोमध्ये सांगितला. त्यांनी सांगितले की, रणवीरला कपिल यांच्या मीटिंगमध्ये बसायचं होतं. पण कपिल देव यांनी यावर मजेदार उत्तर दिलं होतं. ...