भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
Trailer Of 83 Lights Up Burj Khalifa : होय, बुर्ज खलिफावर 83 चा ट्रेलर झळकला आणि तो पाहून या चित्रपटाची अख्खी टीम भावुक झाली. कपिल देव (Kapil Dev) हे सुद्धा या क्षणाचे साक्षीदार होते. ते देखील हा क्षण डोळ्यांत साठवताना भावुक झालेले दिसले. ...
रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचे यशस्वी पर्व संपल्यानंतर आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. ...
भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्याआधीच संपुष्टात आले. आज नामिबियाविरुद्ध औपचारिक लढतीत टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. ...