भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
भारताने १९३२ ला पहिली कसोटी खेळली. तेव्हापासून कसोटीत देशाचे नेतृत्व करणारा बुमराह ३६ वा कर्णधार ठरला आहे. गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाने २९ कसोटी सामन्यांत १२३ गडी बाद केले आहेत. ...
जीवनात कधीही स्वाक्षरी मागू नका तर स्वतःच्या कर्तृत्वाने इतके मोठे व्हा की,तुमची स्वाक्षरी लोकांनी मागितली पाहिजे,असे प्रतिपादन भारताचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांनी अशोका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद दरम्यान सांगितले. ...
India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : कुशल मेंडिस व दिमूथ करुणारत्ने यांनी ९७ धावांची भागीदारी करून भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली होती. पण ...
India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : रोहित शर्मा व हनुमा विहारी यांच्या संयमी खेळीनंतर रिषभ पंतच्या वादळी खेळीने चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडले. ...