लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांतारा

Kantara Movie News in Marathi | कांतारा मराठी बातम्या

Kantara movie, Latest Marathi News

मंडे टेस्टमध्ये ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'ने मारली बाजी! कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Kantara Chapter 1 Monday Test box office colletion 300 cr rishabh shetty rukmini vasant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंडे टेस्टमध्ये ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'ने मारली बाजी! कमावले 'इतके' कोटी

'कांतारा चाप्टर १'ने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं आहे. २०२५ चा सर्वात जास्त कमावणारा सिनेमा म्हणून 'कांतारा चाप्टर १'कडे बघितलं जातंय ...

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावला रितेश देशमुख, म्हणाला- "भविष्यातील पिढ्यांना..." - Marathi News | kantara chapter 1 ritesh deshmukh praised south actor rishab shetty after watching kantara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावला रितेश देशमुख, म्हणाला- "भविष्यातील पिढ्यांना..."

'कांतारा'च्या नंतर प्रेक्षकांना 'कांतारा: चॅप्टर १'बाबत उत्सुकता होती. 'कांतारा' प्रमाणेच 'कांतारा: चॅप्टर १'लाही प्रेक्षकांचं प्रेम मिळत असून त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे. अभिनेता रितेश देशमुखही 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावून गेला आहे.  ...

Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी - Marathi News | kantara chapter 1 box office collection rishabh shetty movie crossed 300cr worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी

२०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या सुपरहिट सिनेमाचा 'कांतारा: चॅप्टर १' हा प्रीक्वल आहे. 'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकही सिनेमागृहात गर्दी करत आहेत.  ...

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १'चा डंका! राष्ट्रपती भवनात होणार सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग - Marathi News | Rishabh Shetty Movie Kantara Chapter 1 To Be Screened At Rashtrapati Bhavan Amid Record-breaking Box Office Run | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १'चा डंका! राष्ट्रपती भवनात होणार सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात विशेष स्क्रीनिंग होणार आहे. ...

'कांतारा चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वादळ! अवघ्या तीन दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Kantara Chapter 1 takes the box office by storm know 3 days collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वादळ! अवघ्या तीन दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी

'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा पाहायला थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होत असून सिनेमाने तीन दिवसात बक्कळ कमाई केली आहे ...

साधी अन् तितकीच सोज्वळ! 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर! जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | south actor kantara chapter 1 movie fame rishab shetty wife pragathi shetty see their romantic photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधी अन् तितकीच सोज्वळ! 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर! जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या पत्नीला पाहिलंत का? सौंदर्यात अभिनेत्रींना देते टक्कर; जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल ...

Box Office Collection: 'कांतारा'मुळे नुकसान? वरुणच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'ने पहिल्या दिवशी कमावले फक्त इतके रुपये - Marathi News | Varun Dhawan film affect because of Kantara Sunny Sanskari ki Tulsi Kumari box office report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा'मुळे नुकसान? वरुणच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'ने पहिल्या दिवशी कमावले फक्त इतके रुपये

Dasara Box Office Collection: 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या सिनेमाची चर्चा होती. परंतु या सिनेमाची कांतारासोबत स्पर्धा असल्याने सिनेमाच्या कमाईवर परिणाम झाला आहे ...