शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कानपुरवाले खुराणाज्

'कानपुरवाले खुराणाज्' शो - स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान दिसणार असून यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्‌या रूपात दिसून येणार आहे. ह्या खास कॉमेडी शोमध्ये सुनिल ग्रोव्हर सर्वांचा लाडका जीजू असेल आणि त्याच्यासोबत असेल त्याची धम्माल फॅमिली. बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू छोट्‌या पडद्यावर पदार्पण करत असून तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसून येईल. 

Read more

फिल्मी : भूमी पेडणेकर ह्या वयात पहिल्यांदा पडली होती प्रेमात

फिल्मी : सुनील ग्रोव्हरचा शो ‘कानपूरवाले खुराणाज्’ होणार बंद ! ‘हे’ आहे कारण!!

फिल्मी : नवाजुद्दिन सिद्दिकी आणि स्वरा भास्कर ह्या कारणामुळे आले एकत्र

फिल्मी : सुनील ग्रोव्हरसोबत राजकुमार रावने केली धमाल, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : ‘कानपूरवाले खुराणाज’मध्ये बप्पी लाहिरी आणि कुमार सानू यांची संगीतमय संध्या!

फिल्मी : 'कानपुर वाले खुराणाज'मध्ये हिना खान आणि मोहित मलिकची होणार एंट्री

फिल्मी : उदित आणि आदित्य नारायण दिसणार ह्या कार्यक्रमात

फिल्मी : धर्मेन्द्र यांनी बादशाहसोबत केले रॅप

फिल्मी : फराह खानने घेतला रणवीर सिंगचा डान्स क्लास

फिल्मी : ‘कानपूरवाले खुराणाज’मध्ये रणवीर सिंगच्या ह्या परफॉर्मन्सला मिळाला वन्स मोअर