लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कणकवली

कणकवली

Kankavli, Latest Marathi News

पालकमंत्र्यांची ग्वाही : कणकवलीला लॉकडाऊनमध्ये मिळणार सवलत - Marathi News | Kankavali will get a discount in lockdown | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पालकमंत्र्यांची ग्वाही : कणकवलीला लॉकडाऊनमध्ये मिळणार सवलत

CoroaVirus Sindhudurg : सिंधुदुर्गसाठी एकाचवेळी लॉकडाऊन जाहीर झाले तरी, कणकवलीने त्यापूर्वी ८ दिवसांपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कणकवलीतील व्यापारी व जनतेकरिता सवलत म्हणून कणकवलीत १४ मेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, अश ...

ते स्वॅब कलेक्शन सेंटर विश्रामगृहावर स्थलांतरित - Marathi News | They migrated to the Swab Collection Center Rest House | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ते स्वॅब कलेक्शन सेंटर विश्रामगृहावर स्थलांतरित

CoronaVirus Kankavli Hospital Sindhudurg : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले कोरोना स्वॅब कलेक्शन सेंटर अखेर शासकीय विश्रामगृहावर स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...

नांदगाव येथे अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी - Marathi News | Two-wheeler rider seriously injured in accident at Nandgaon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नांदगाव येथे अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी

Accidenet Kankvali Sindhudurg : मुंबई - गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव कोळंबा मंदिर समोर गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात झाला . या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. ...

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना - Marathi News | : The chain in Kankavali taluka is not broken | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना

CoronaVirus Kankavli Sindhudurg : गतवर्षीच्या लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कणकवली तालुक्यातीलच होते आणि आता दुसऱ्या लाटेतदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण कणकवली तालुक्यातच जास्त आहे. त्यामुळे कणकवली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कणकवली ताल ...

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोविड वॉर्ड करा - Marathi News | Separate Kovid Ward in Kankavli Sub-District Hospital | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोविड वॉर्ड करा

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येऊ लागले आहे.रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित व इतर आजाराच्या गंभीर रुग्णांसाठी जंबो ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भास ...

जिल्हा रुग्णालयातील तो आवाज स्फोटाचा नाही; जिल्हा शल्य चिकित्सक - Marathi News | That noise in the district hospital is not explosive; District Surgeon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्हा रुग्णालयातील तो आवाज स्फोटाचा नाही; जिल्हा शल्य चिकित्सक

CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल ऑक्सिजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सिजन सिलेंडर जोडताना कनेक्टर योग्य प्रकारे घट्ट न बसल्यामुळे भरलेल्या ऑक्सिजन सिलेंडरमधील उच्चदाबाने वायू बाहेर आल्याने ...

कणकवलीत आजाराला कंटाळून रिक्षा व्यवसायिकाची आत्महत्या - Marathi News | Rickshaw driver commits suicide after getting sick in Kankavali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कणकवलीत आजाराला कंटाळून रिक्षा व्यवसायिकाची आत्महत्या

Suicide in Kankavali : घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

बंदच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात लोकांची तोबा गर्दी - Marathi News | Repentance crowd of people in Kankavli city against the backdrop of the bandh | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बंदच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात लोकांची तोबा गर्दी

CoronaVirus Kankvali Sindhudurt : कणकवली शहरात उद्यापासून होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर आज लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती. यात सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला. ...