कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut Controversial Statement : स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाल्याच्या वक्तव्यानंतर कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेत्यांनी केली . ...
विविध विषयांवर भाष्य करणारी कंगना तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. याबरोबरच उत्तम अभिनय ही तिची जमेची बाजू असली तरी कपड्यांच्या स्टाइलमुळेही ती चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. ...
Bollywood celebs fans: जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. ...
बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते. आता मात्र तिच्या नवीन फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत आहे. ...