शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : 'आत्ताच कुठे जणू आम्ही माकाडातून माणूस झालोत..', कंगना राणौतने आंतरराष्ट्रीय मीडियावर साधला निशाणा

फिल्मी : एका ट्विटने ‘पंगा क्विन’ भडकली; लसीवरून कंगना राणौत व चेतन भगत यांच्यात जुंपली  

फिल्मी : तुझ्याकडे करोडो रूपये आहेत, देशाची थोडी सेवा कर ना...! राखी सावंतचा कंगनासोबत ‘ले पंगा’ 

फिल्मी : मोदींना नेतृत्व करता येत नाही, कृपया राजीनामा द्या...! कंगना राणौतच्या ट्विटने सगळेच ‘हैराण’!!

फिल्मी : येथे जिहादींचा भरणा, भाजपासाठी धोका...! आता कंगना इन्स्टाग्रामवर भडकली!!

राष्ट्रीय : मोदींची स्तुती अन् पाकिस्तानचं कौतुक, नेटीझन्सने कंगनाला फैलावर घेतलं

फिल्मी : कंगना राणौतने तापसी पन्नूला म्हटले ‘She-man’, संतापलेल्या युजर्सनी घेतली शाळा

फिल्मी : तुमच्या बऱ्याच चुका आहेत म्हणत कंगना रणौतने केजरीवाल यांना सुनावले

फिल्मी : ऑक्सिजनचा देशात व्यवस्थित पुरवठा आहे असे ट्वीट करणारी कंगना रणौत झाली ट्रोल

फिल्मी : आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली व्हॅक्सिनसाठीही लोकांना करावे जागरुक