शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : ट्विटरने कंगनाला निलंबित का केले? Kangana Ranaut Twitter Suspended | India News

फिल्मी : 'कंगना राणौतला हाकलणं आणि माझी एन्ट्री होणं, हा तर निव्वळ योगायोग', सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधले लक्ष

फिल्मी : कंगणा राणौतला अजिबात आवडत नाही सोनू सूद, काय असावे यामागचे कारण?

फिल्मी : खुद्द 'ट्विटर'नंच सांगितलं; ...म्हणून सस्पेंड करण्यात आलं कंगना रणैतचं अकाउंट!

फिल्मी : कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाले हे मीम्स

फिल्मी : ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर कंगना रणौतने दिली पहिली प्रतिक्रिया

फिल्मी :  हिंदूंचं रक्त इतकं स्वस्त झालंय का? कंगना राणौतनं रडत रडत केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

फिल्मी : Kangana Ranaut's Twitter Account : अखेरीस कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट करण्यात आले बंद

फिल्मी : कंगना राणौतचं वादग्रस्त विधान; ममता बॅनर्जींना म्हणाली, ‘रक्तपिपासू राक्षसीण’

फिल्मी : - म्हणून कंगना राणौतने नाकारला होता ‘द डर्टी पिक्चर’; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा