शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कोरोनातून बरं होण्याचे सिक्रेट कोणालाच नाही सांगणार, कंगना राणौतची कोरोनावर मात

फिल्मी : कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटले होते 'सॉफ्ट पॉर्न स्टार', आता राम गोपाल वर्माने दिली ही रिअ‍ॅक्शन

क्रिकेट : ज्या पक्षासाठी भांडताय, तो मेलेल्या व्यक्तिला परत आणू शकत नाही; इरफान पठाण भडकला, कंगनाच्या नावाचाही उल्लेख केला 

फिल्मी : फॅशन का जलवा,बोल्ड आणि बिनधास्त कंगणा राणौतचा ग्लॅमरस लूक

फिल्मी : इथेही टिकाव लागणे अवघड आहे...! इन्स्टाग्रामने डिलीट केली पोस्ट, संतापली कंगना राणौत

फिल्मी : कंगणा राणौतला कोरोनाची लागण,म्हणाली कल्पनाच नव्हती हे विषाणू माझ्या शरिरात पार्टी करतायेत

क्राइम : कंगनाचा पाय आणखी खोलात, द्वेष पसरवल्याप्रकरणी तृणमुलकडून तक्रार

फिल्मी : 'जादूटोणा करायची आणि वस्तू स्मशानात फेकायला सांगायची', अभिनेत्याने कंगनावर केला होता गंभीर आरोप

फिल्मी : ट्विटरवर ‘बॅन’ झालेल्या कंगनासाठी ‘Koo’च्या पायघड्या, असे झाले WELCOME

फिल्मी : कंगनाची टिवटिव थांबताच खुश्श झालेत हे बॉलिवूड स्टार्स; म्हणाले, जा दुसरीकडे जा...