कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Gangubai Kathiawadi : आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने आलियावर तिखट शब्दांत टीका केली आहे. ...
Kangana Ranaut : आता 'क्वीन' कंगना नेपोटिज्म या मुद्द्यावरून जरा नरमलेली दिसते. तिचं मत बदललं आहे. एकता कपूरच्या 'लॉक अप' शोसोबत जुळल्यानंतर तिचे विचार बदलले आहे. ...
Lock Upp Trailer : आपल्या वक्तव्यांनी रोज नवा वाद ओढवून घेणारी अभिनेत्री कंगना राणौत लवकरच ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. नुकताच शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ...
दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) ‘गहराइयां’ हा सिनेमा अव्हरेज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिनेही दीपिकाच्या या सिनेमावर तिचं मत व्यक्त केलं आहे. ...
Manoj Tiwari On Kangana Ranaut: कंगना राणौत तुम्हाला कशी वाटते? असा प्रश्न मनोज तिवारी यांना विचारण्यात आला. यावर तिच्याबद्दल न बोललेलं बरं, असं मनोज तिवारी म्हणाले. ...