कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
'''तुमची दृष्टी, तुमची जिव्हाळा आणि तुमची काम करण्याची क्षमता. या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात.नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आरोग्य, आनंद आणि पुढील वर्ष उज्ज्वल जावो हीच सदिच्छा.'' ...
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा एकदा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटावर टीका केली आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीवर तिने प्रतिक्रिया दिली आहे... ...
Kangana Ranaut : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने अनेकांवर खळबळजनक आरोप केलेत. आता कंगनाच्या निशाण्यावर आले आहे ते दिग्दर्शक महेश भट. होय, कंगनाने महेश भट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ...