लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut : "भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर लोकसभा निवडणूक लढवेन"; कंगनाचे राजकारणात येण्याचे संकेत - Marathi News | Kangana Ranaut hints to contest loksabha election after visiting dwarkadhish temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर लोकसभा निवडणूक लढवेन"; कंगनाचे राजकारणात येण्याचे संकेत

Kangana Ranaut : कंगनाला राजकारणात येण्याबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. मात्र आत्तापर्यंत ती ते नाकारत आली होती. मात्र यावेळी तिने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार, देशाचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा जन्म" - Marathi News | "Narendra Modi is an avatar of Shri Krishna, he was born to save the country", Says kangana ranaut on narendra modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार, देशाचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा जन्म"

कंगनाने तेजस चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. ...

योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक - Marathi News | Yogi watched 'Tejas' with Kangana Ranaut; The Chief Minister yogi adityanath is emotional after seeing the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक

लखनौच्या लोकभवन येथे कंगना रणौतच्या तेजस चित्रपटाचे विशेष स्क्रिनींग झाले. ...

World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत.. - Marathi News | World Vegan Day 2023: Bollywood celebrities who follows vegan diet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

...

कंगनाचा 'तेजस' फ्लॉप, प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, "भारत २०१४ मध्येच..." - Marathi News | kangana ranaut shared video of her pleading audience to watch her tejas movie whereas prakash raj made fun of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाचा 'तेजस' फ्लॉप, प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, "भारत २०१४ मध्येच..."

प्रकाश राज आणि कंगनामध्ये आता सोशल मीडियावर वॉर सुरु झाल्याचीच चिन्ह आहेत. ...

'चंद्रमुखी २'नंतर कंगनाचा 'तेजस' बॉक्स ऑफिसवर आपटणार? पहिल्या दिवशी फक्त 'इतक्या' कोटींची कमाई - Marathi News | kangana ranaut tejas movie first day box office collection in detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रमुखी २'नंतर कंगनाचा 'तेजस' बॉक्स ऑफिसवर आपटणार? पहिल्या दिवशी फक्त 'इतक्या' कोटींची कमाई

Tejas Box Office Collection : कंगना रणौतच्या 'तेजस' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? ...

कंगना राणौतने चाहत्यांना दिली खुशखबर, 'तनु वेड्स मनु ३'चं लवकरच सुरू होणार शूटिंग - Marathi News | Kangana Ranaut gave good news to the fans, the shooting of 'Tanu Weds Manu 3' will start soon. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने चाहत्यांना दिली खुशखबर, 'तनु वेड्स मनु ३'चं लवकरच सुरू होणार शूटिंग

Kangana Ranaut : कंगना राणौतचा 'तेजस' चित्रपट नुकताच भेटीला आला आहे. कंगना सध्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ...

जेव्हा कंगना राणौतनं तापसी पन्नूला म्हटलं होतं B-Grade हिरोईन, आता इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | When Kangana Ranaut Called Taapsee Pannu A B-Grade Heroine, Explains Now After All These Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा कंगना राणौतनं तापसी पन्नूला म्हटलं होतं B-Grade हिरोईन, आता इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने वर्षांनंतर तापसी पन्नू आणि स्वरा भास्करसोबत झालेल्या भांडणावर मौन सोडले आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिने तापसी पन्नूला बी-ग्रेड अभिनेत्री का म्हटले होते. ...