कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut: प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावरील सुनावणीस स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतची याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. ...
Republic Day 2024 : आज २६ जानेवारी रोजी भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलीवूड स्टार्स देशभक्तीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल् ...