लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात - Marathi News | Narendra Modi attacks sukhvinder singh sukhu government in himachal pradesh over kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात

Narendra Modi And Kangana Ranaut : नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कंगना राणौतचं भरभरून कौतुक केल आहे. ...

"पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर..."; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली - Marathi News | Lok Sabha Election 2024 Himachal Pradesh BJP Kangana Ranaut slams Congress candidate Vikramaditya Singh over girl rate controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर..."; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली

Kangana Ranaut, Lok Sabha Election 2024: मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत भाजपाची अधिकृत उमेदवार आहे. ...

'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?' - Marathi News | Mandi Lok Sabha shaken Uddhav Thackeray Kangana get angry at Vikramaditya Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?'

हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या कंगना रणौतने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल - Marathi News | Kangana Ranaut targeted Vikramaditya Singh congress amid Himachal Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल

Kangana Ranaut And Vikramaditya Singh : जाहीर सभेला संबोधित करताना कंगना राणौतने काँग्रेस आणि विक्रमादित्य सिंह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

१३ वेळा राजघराणे सत्तेत येण्याचा विक्रम यावेळी मोडणार? हिमाचलमध्ये राजघराणे नव्हे, वैयक्तिक संबंध महत्त्वाचे ठरणार - Marathi News | Will the record of 13 times royal family come to power be broken this time? In Himachal, personal relationships will matter, not royalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ वेळा राजघराणे सत्तेत येण्याचा विक्रम यावेळी मोडणार? हिमाचलमध्ये राजघराणे नव्हे, वैयक्तिक संबंध महत्त्वाचे ठरणार

२०१९ ची निवडणूक राजघराण्यातील एकाही सदस्याने लढवली नव्हती. ...

कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार - Marathi News | Temples visited by Kangana Ranaut need to be cleaned; Congress candidate Vikramaditya Singh's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

दंग्र क्षेत्रातील टकोली गावातील एका प्रचारसभेत ते म्हणाले की, कंगना रणौत यांच्या आहारविषयक सवयींबाबत सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील देव समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत.  ...

"संपूर्ण फिल्म इंडस्ट्री नकली...", कंगना राणौतने केली इंडस्ट्रीची पोलखोल - Marathi News | Kangana Ranaut On Bollywood Says The Film World Is A Lie Everything There Is Fake Amid Lok Sabha Election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संपूर्ण फिल्म इंडस्ट्री नकली...", कंगना राणौतने केली इंडस्ट्रीची पोलखोल

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं बॉलिवूडची पोलखोल केली.  ...

... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप - Marathi News | Himachal Lok Sabha Election 2024 Kangana ranaut's serious accusations on congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप

Himachal Lok Sabha Election 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...