शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राजकारण : कंगना राणौत प्रकरणाला वेगळं वळण; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव?

मुंबई : शिवसेना-कंगना वादात आता राज्यपालांची उडी, राज्य सरकारविरोधात केंद्नाकडे अहवाल पाठवणार?

मुंबई : ...अन् अखेर कंगनाची मुंबईत ‘एन्ट्री’; तीन दिवस राहणार होम क्वारंटाइन

मुंबई : कंगना रनौतच्या कार्यालयावर महापालिकेचा हातोडा

मुंबई : उद्धव ठाकरे हे बॉलीवूड माफियांचे लाडके; कंगना रनौतची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : कार्यालयावर कारवाई करण्याची वेळ चुकीची; शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई विमानतळावर गोंधळ; एकमेकांना भिडले समर्थक, विरोधक

मुंबई : कंगना रनौतच्या कार्यालयातील नियमबाह्य बांधकामावर पालिकेचा हातोडा

नाशिक : मनमाडला कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन