शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनाला मनोज वाजपेयीचं 'सडेतोड उत्तर', म्हणाला - जे घडतंय त्याला फार मोठं कारण आहे!

राष्ट्रीय : शो बिझनेस विषारी! कंगनाने पुन्हा साधला बॉलिवूडवर निशाणा...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण...

राजकारण : बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं

मुंबई : कंगनाचा मुंबई महापालिकेवर दोन कोटींचा दावा, उच्च न्यायालयात याचिका

फिल्मी : चिथवण्यासाठीच ती मुंबईला आली, मराठमोळ्या उर्मिलाचे कंगनाला अनेक सवाल

फिल्मी : Kangana Ranautकडून Dadasaheb Phalke यांचा उल्लेख बाबासाहेब फाळके | Lokmat CNX Filmy

राष्ट्रीय : सुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण...

फिल्मी : कंगनाची चूक झाली, चित्रपटसृष्टीच्या निर्मात्यांचं नावही विसरली

फिल्मी : काय सांगता? कंगना राणौतचे हे सिनेमे कधीच रिलीज झाले नाहीत!!