शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राजकारण : ड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs

फिल्मी : बॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध ? Ground Zero EP 42 | Atul Kulkarni

राजकारण : कंगना राणौत जर ड्रग्स घेत असेल तर तिचीही चौकशी करावी: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

फिल्मी : अनुराग कश्यपने केली कंगनाची पोलखोल | Anurag Kashyap on Kangana Ranaut | Lokmat CNX Filmy

फिल्मी : पाक क्रिकेटर वसीम अकरमच्या पत्नीने कंगनाला मारला टोमणा, म्हणाली - तू मदर तेरेसा तर नाही...

कोल्हापूर : टेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे हा मोठा विनोद- राजू शेट्टी

फिल्मी : 'क्वीन'च्या शूटिंगवेळी कंगना वारंवार करायची ही गोष्ट, अनुराग कश्यपने केली तिची पोलखोल

राजकारण : “महाराष्ट्र अस्मिता अन् मराठी माणसासाठी लढलो म्हणून तुरुंगात टाकणार असाल तर माझी तयारी

महाराष्ट्र : संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ;  प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी

फिल्मी : दीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन?