कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाना रिहानाने समर्थन दिले आहे. ...
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. तिच्या या ट्विटनंतर बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौतन ...
Kangana Ranaut : खार येथील फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकामाप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिला उच्च न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. ...
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावर बोलत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबईदेखील कर्नाटकचाच भाग असल्याचं वक्तव्य केलं होतं ...