शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : कंगनाचे ऑफिस तोडणे योग्य की अयोग्य? उच्च न्यायालय आज निकाल देणार

फिल्मी : कंगना रनौतने 'जल्लीकट्टू' ऑस्करला गेल्यावर पुन्हा मुव्ही माफियांवर साधला निशाणा, म्हणाली -...

मुंबई : रनाैत भगिनींना न्यायालयाकडून मिळाले अटकेपासून संरक्षण

मुंबई : कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिला हायकोर्टाने दिला दिलासा 

क्राइम : ‘फायनल अल्टीमेटम’ असूनही कंगना अनुपस्थितीत, मुंबई उच्च न्यायालयात धाव

फिल्मी : बॉक्सिंग ग्लब्ज घालून प्रतिस्पर्ध्याला चीत करण्यासाठी कंगणा आतुर, 'धाकड' सिनेमासाठी करते मेहनत

फिल्मी : विवाहपूर्व शारीरिक संबंधावरून कंगना आणि यूजर्समध्ये वाद-विवाद, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...

महाराष्ट्र : तर कंगना राणावतला अटक होणार! | Kangana Ranaut will be Arrested! Maharashtra News

फिल्मी : आता आयपीएस डी. रूपा यांच्यावर भडकली कंगना राणौत; म्हणाली, हे आरक्षणाचे दुष्परिणाम

फिल्मी : घरातील लग्नकार्य उरकले आता तरी पोलिसांसमोर हजर होणार का कंगना राणौत? तिसर्‍यांदा समन्स