शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : इंग्रज अथवा काँग्रेस जबाबदार नाही का...? ‘भिके’संदर्भातील वक्तव्यावर स्पष्टिकरण देत कंगनाचा 'पोस्ट बॉम्ब'

फिल्मी : ‘त्या’ महिलेला स्मरण करून द्या..., कंगना राणौतवर भडकला विशाल ददलानी

राष्ट्रीय : 'ती' गोष्ट सिद्ध करा, पद्मश्री पुरस्कार परत करेन; कंगना रणौतचं आव्हान

मुंबई : कंगणा डोक्यावर पडलीय पण; आव्हाडांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही खडसावलं

फिल्मी : ...तर मी पद्मश्री परत करते, फक्त 'या' एका प्रश्नाचं उत्तर द्या; १९४७ वरून कंगनाचा सवाल

फिल्मी : कंगना राणौतचे ट्रान्सपरेंट ब्रालेटमधील बोल्ड फोटो होतायेत व्हायरल

महाराष्ट्र : भाजपाच्याच कंगनाबेनने बॉम्ब फोडल्याने भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली

संपादकीय : कंगना नव्हे, हे कर्मवीर पाहा

मुंबई : पद्मश्री परत घ्या, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; कंगना रणौतच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

पुणे : ...तर कंगना बरोबर आहे; वादग्रस्त विधानावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया