शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

गडचिरोली : कंगनाच्या पुतळ्याचे दहण

नाशिक : देवळा येथे शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन

फिल्मी : या 'इमोशनल ब्लॅकमेल'चं काय करायचं?; कंगनानं शेअर केली 'घर की बात'

क्राइम : ड्रग्ज प्रकरणी वारंवार वक्तव्य करणाऱ्या कंगनाला एनसीबी चौकशीसाठी बोलवणार का ?

कोल्हापूर : शिवसेना महिला आघाडीकडून कंगणाच्याविरोधात आंदोलन

मुंबई : वडिलांना सतावतेय कंगनाच्या सुरक्षेची चिंता; केंद्राकडे मागितली मदत, भाजपा आमदाराचा पाठिंबा

महाराष्ट्र : खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही, कंगनावर भावोजी चिडले

महाराष्ट्र : स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये, संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला  

सोलापूर : शिवसेना आक्रमक; पंढरपुरात कंगनाच्या प्रतिकात्मक पोस्टरला मारले जोडे

राष्ट्रीय : मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल