28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
कमला मिल अग्निकांडाप्रकरणी अटक करण्यात आलेला मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठक याची 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रात्री उशिरा अटक करण्यात आलेल्या युग याला आज भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले. ...
‘कोणत्याही बड्या नेत्याचा दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करावी.’ असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांना दिला आहे. ...
साकीनाका येथील फरसाण मार्टची आग, कमला मिल कम्पाउंड येथील आग, अंधेरी येथील इमारतीला लागलेली आग आणि शुक्रवारी नागपाडा येथील जिया इमारतीला लागलेली आग; अशा आगीच्या सलग घटनांनी मुंबई शहर आणि उपनगर होरपळून निघाले आहे. मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या या घटन ...
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील आग दुर्घटनेप्रकरणात आयुक्त अजय मेहता यांच्यावरही आरोप होत असल्याने अखेर त्यांनी शुक्रवारी आपले मौन सोडले. अविश्वास कसला दाखविता; कारवाईला पाठिंबा द्या, असे नगरसेवकांना सुनावले. ...
कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी निलंबित जी-दक्षिण विभागातील पाच अधिकाºयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी मोजोज् बिस्ट्रो आणि वन अबव्ह येथील अनियमिततेवर कारवाईप्रकरणी त्यांना पुराव्यानिशी सिद्ध करण्याची एक संधी प्रशासनाने दिली आ ...