लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमला मिल अग्नितांडव

कमला मिल अग्नितांडव

Kamala mills fire, Latest Marathi News

28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले.  त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. 
Read More
कमला मिल घटनेतील आरोपींच्या दोषमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान द्या - आशिष शेलार - Marathi News | Challenge the acquittal of the accused in the Kamla Mill incident in the High Court - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल घटनेतील आरोपींच्या दोषमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान द्या - आशिष शेलार

Ashish Shelar : या घटनेबाबत फौजदारी गुन्ह्यांसह एमआरटीपी कायद्यानुसार सुध्दा कारवाई होणे अपेक्षित आहे, असे आशिष शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे. ...

कमला मिलचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करा - Marathi News | Cancel Kamala Mill's No Objection Certificate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिलचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करा

चौकशी समितीची शिफारस; आपत्कालीन मार्गाचा व्यावसायिक वापर ...

कमला मिल आग: ‘त्या’ एफएसआय घोटाळ्याच्या अहवालाची प्रतीक्षा अजूनही कायम - Marathi News | Kamala Mill Fire: The report of 'that' FSI scam still awaits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आग: ‘त्या’ एफएसआय घोटाळ्याच्या अहवालाची प्रतीक्षा अजूनही कायम

दुर्घटनेला दोन वर्षे पूर्ण, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड ...

कमला मिल आग दुर्घटना :आणखी तीन अधिकारी दोषी - Marathi News | Kamla Mill fire accident: Three more officers convicted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आग दुर्घटना :आणखी तीन अधिकारी दोषी

कारणे दाखवा नोटीस : १५ दिवसांची मुदत; निष्काळजी पडणार महागात ...

कमला मिल परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल - Marathi News | In the Kamala Mill area, five fire engines and fire brigade were admitted to the building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल

मुंबईत गेल्या महिनाभरापासून आगीचे सत्र सुरू असून, त्यात आता चेंबूरनंतर पुन्हा एकदा कमला मिल परिसराची भर पडली आहे. ...

आगीतील पीडितांना कधीपर्यंत न्याय मिळेल? ना पोलीस सांगू शकतील ना महापालिका... - Marathi News | How long will the fire victims get justice? Police and municipal can not tell... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आगीतील पीडितांना कधीपर्यंत न्याय मिळेल? ना पोलीस सांगू शकतील ना महापालिका...

टिळक नगर आगीतील पीडितांना कधीपर्यंत न्याय मिळेल हे ना पोलीस सांगू शकतील ना महापालिका... ...

आगीचे एक वर्ष : कमला मिलमधील अतिरिक्त एफएसआयचा घोटाळा - Marathi News | One year of fire: Additional FSI scam in Kamala Mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगीचे एक वर्ष : कमला मिलमधील अतिरिक्त एफएसआयचा घोटाळा

दिवसभराच्या धावपळीनंतर मुंबईकर विसावत असताना कमला मिल कम्पाउंंडमध्ये खरा दिवस सुरू होतो. ...

कमला मिल आग: रेस्टॉरंट मालकांसह अधिकारी जबाबदार; चौकशी आयोगाने ठेवला ठपका - Marathi News | Kamla Mill Fire: Officer responsible for restaurant owners; The Inquiry Commission has blamed it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आग: रेस्टॉरंट मालकांसह अधिकारी जबाबदार; चौकशी आयोगाने ठेवला ठपका

कमला मिल आग प्रकरणी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने कमला मिलचा मालक रमेश गोवानी, ‘मोजोस बिस्ट्रो’, ‘वन अबव्ह’ या रेस्टॉरंटचे सहा मालकांसह सरकारी व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे. ...