28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
मुंबई - कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 'वन अबव्ह' पबच्या फरार मालकांना बेड्या ठोकल्या आहेत. वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकरला न्यायालयात हजर केले असता, त्यांना 17 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण् ...
कमला मिल आगप्रकरणानंतर हॉटेल व्यावसायिक विशाल कारियाने वन अबव्हच्या तिन्ही फरार संचालकांना तीन दिवस स्वत:च्या घरी ठेवल्याची माहिती समोर येत आहे, तसेच या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तपास यंत्रणांसोबत सेटिंग करून देण्याचे आश्वासन त्याने दिल्याचाही सं ...
कमला मिल आग प्रकरणी मंगळवारी विशाल करियाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तो हॉटेल व्यावसायिक आहे. त्याच्याकडे वन अबव्हचा फरार संचालक अभिजीत मानकरची गाडी सापडली आहे, तर दुसरीकडे अटक करण्यात आलेल्या वन अबव्हच्या दोन्ही व्यवस्थापकांना मंगळवारी १४ दिवसांची ...
कमला मिल अग्निकांडाप्रकरणी अजून एका आरोपीला पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी विकास कारिया नामक व्यक्तील अटक केली आहे. ...
कमला मिल कंपाउंड येथील जळीतकांडाला मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता हेच जबाबदार आहेत. येथील अनधिकृत बाबींना आयुक्तांनीच परवानगी दिलेली आहे. पालिकेतील विकास नियोजन खाते आणि इमारत प्रस्ताव विभाग हे सर्वाधिक भ्रष्ट असून या विभागांचे सर्वाधिकार थेट आयुक् ...
कमला मिल प्रकरणी राजकीय दबाव टाकणाऱ्या नेत्याचे नाव मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिले आहे. ...