लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कमाल आर खान

Kamal R Khan News in Marathi | कमाल आर खान मराठी बातम्या

Kamal r khan, Latest Marathi News

KRK in Politics: केआरके राजकारणात उतरणार! पक्षात प्रवेश करण्याची घोषणा; नेटकरी म्हणाले, कोणाचे दिवस भरलेत... - Marathi News | KRK in Politics: KRK will enter politics! thinking into the political party; users said, whose days are finished | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केआरके राजकारणात उतरणार! पक्षात प्रवेश करण्याची घोषणा; नेटकरी म्हणाले, कोणाचे दिवस भरलेत...

KRK in Politics: केआरकेने याची घोषणा करताच कोणाचे दिवस भरलेत अशा शब्दांत नेटकऱ्यांनी केआरकेची फिरकी घेतली आहे. ...

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर KRKचं पहिलं ट्विट, म्हणाला - '१० दिवसांत...' - Marathi News | KRK's first tweet after coming out of jail, said - 'In 10 days...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुरुंगातून बाहेर आल्यानंतर KRKचं पहिलं ट्विट, म्हणाला - '१० दिवसांत...'

KRK: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेनं केलेलं ट्विट चर्चेत आले आहे. ...

KRK : "माझ्या वडिलांचा सुशांत सिंह राजपूतसारखा मृत्यू होऊ नये"; KRK च्या मुलाची फडणवीसांकडे विनंती - Marathi News | KRK's son says 'don't want him to die like Sushant Singh Rajput', asks Devendra Fadnavis, for help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या वडिलांचा सुशांत सिंह राजपूतसारखा मृत्यू होऊ नये"; KRK च्या मुलाची फडणवीसांकडे विनंती

KRK : फैजलने केआरकेच्या अकाऊंटवरूनच काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्याकडे मदत मागितली आहे. ...

KRK Bail : जामीन मिळाल्यानंतरही केआरकेचा मुक्काम तुरुंगात?, वाचा यामागचं नेमकं कारण - Marathi News | Kamaal R Khan gets bail in molestation case still will remain in jail for controversial tweets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KRK Bail : जामीन मिळाल्यानंतरही केआरकेचा मुक्काम तुरुंगात?, वाचा यामागचं नेमकं कारण

Kamaal R Khan: वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. ...

KRK रूग्णालयात दाखल; काल रात्री मुंबई विमानतळावरून करण्यात आली होती अटक - Marathi News | Actor and movie critics Kamal Rashid Khan aka KRK admitted in hospital after chest pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KRK रूग्णालयात दाखल; काल रात्री मुंबई विमानतळावरून करण्यात आली होती अटक

KRK Admitted in Hospital:आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी अभिनेता कमाल खानला अटक करण्यात आलीय. ...

अभिनेता KRKच्या अडचणीत वाढ, 14 दिवसांसाठी तुरुंगात रवानगी - Marathi News | Kamal r khan krk sent to judicial custody for 14 days by borivali court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता KRKच्या अडचणीत वाढ, 14 दिवसांसाठी तुरुंगात रवानगी

अभिनेता कमाल आर खानच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसतायेत. एका वादग्रस्त ट्विटमुळे त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ...

KRK Arrest Memes : केआरकेला अटक होताच ट्विटरवर आला मीम्सचा पूर! पाहून हसू आवरणार नाही...!! - Marathi News | krk arrest memes Kamaal Rashid Khan arrest twitter flooded with meme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केआरकेला अटक होताच ट्विटरवर आला मीम्सचा पूर! पाहून हसू आवरणार नाही...!!

KRK Arrest Memes : बॉलिवूड सेलिब्रिटींची खिल्ली उडवणारा केआरके तुरूंगात पोहोचल्यावर सोशल मीडियावर त्याची चर्चा होणार नाही, हे शक्यच नाही. सध्या सोशल मीडियावर केआरकेच्या अटकेवरचे भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. ...

KRK Arrest: अभिनेता KRKला अटक, मुंबई पोलिसांनी विमानतळावरून घेतलं ताब्यात - Marathi News | KRK Arrest: Actor KRK arrested, taken into custody by Mumbai Police from the airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता KRKला अटक, मुंबई पोलिसांनी विमानतळावरून घेतलं ताब्यात

Kamal R Khan Arrest: वादग्रस्त विधाने आणि ट्विट्ससाठी प्रसिद्ध असलेला बॉलीवूड अभिनेता कमाल आर खान (KRK) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कमाल खान विरोधात मुंबईतील मालाड पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. ...