Kalyan kale Latest News : Kalyan kale - डॉ. कल्याण काळे कल्याण काळे हे छत्रपती संभाजीनगर कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. २००४ साली ते फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक जालना मतदारसंघातून लढवली होती. मात्र, भाजपाच्या रावसाहेब दानवे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा जालना मतदारसंघातून उभे आहेत. Read More
शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांवरून आ. काळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना शिक्षणा राज्यमंत्र्यांनी उलट टोला लगावला. ...
राेहयो मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताच्या होर्डिंग्जवर काँग्रेसचे खा. कल्याण काळे, शिंदेसेनेचे खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांची छायाचित्रे असल्यामुळे भाजपसह शिंदेसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
बदनापूर : भारतामध्ये कृषि विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्गदर्शना नुसार दिनांक २३ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत “कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह” संपूर्ण भारतात साज ...