शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कागर

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे तर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे.

Read more

फिल्मी : आमिर खानने रिंकू राजगुरूला दिला हा सल्ला

फिल्मी : प्रेम आणि राजकारणाची अनोखी लव्हस्टोरी ‘कागर’!!

फिल्मी : रिंकू राजगुरुच्या 'कागर' सिनेमातील 'दरवळ मव्हाचा' हे भन्नाट गाणं तुम्ही ऐकलंत का ? 

फिल्मी : Exclusive : तुम्हाला माहिती आहे का, रिंकूला राजगुरुला 'या' व्यक्तिच्या बायोपिकमध्ये करायचं काम

फिल्मी : रिंकूला रुपेरी पडद्यावर आर्ची साकाराण्यासाठी लागला होता तब्बल एवढा कालावधी, अशी घेतली होती मेहनत

फिल्मी : 'एकदम कडक'च्या मंचावर रंगणार “कागर” विशेष भाग !

फिल्मी : जाणून घ्या, दिग्दर्शक मकरंद मानेच्या कागरची खरी खुरी गोष्ट !

फिल्मी : रिंकू राजगुरुच्या 'कागर' चित्रपटाचा दमदार ट्रेलर आऊट!

फिल्मी : 'कागर' सिनेमातील 'लागलीया गोडी तुझी' गाणं तुम्ही पाहिले का?

फिल्मी : रिंकू राजगुरूच्या कागरचा टीझर रिलीज, पहा हा Video