शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कागर

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे तर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे.

Read more

फिल्मी : kaagar Marathi Movie Review : 'सैराट'नंतर रिंकू राजगुरूचा 'कागर'मध्येही दमदार अभिनय

फिल्मी : महाराष्ट्राची आर्ची झालेल्या रिंकू राजगुरुचं खरं नाव माहितीये का?

फिल्मी : शुभंकर तावडेला कागरमधील अभिनयासाठी मिळाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

फिल्मी : 'रिंगण', 'कागर'चा दिग्दर्शक मकरंद माने लवकरच करणार नव्या चित्रपटाची घोषणा

फिल्मी : ‘कागर’ नंतर शुभंकर तावडे दिसणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’सिनेमात, दिसणार 'या' भूमिकेत

फिल्मी : Birthday Special : 'सैराट'मुळे एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, फोटो पाहून म्हणाल- याडं लागलं!

फिल्मी : गुलाबाची कळी....! रिंकू राजगुरू गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय झक्कास

फिल्मी : Best Makeup साठी प्रत्येक मुलीला रिंकू राजगुरू देतेय हा सल्ला

फिल्मी : बाबो..! आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने चक्क घटविले २० किलो वजन, शेअर केला डाएट प्लान

फिल्मी : Flashback: २०१९ टाॅप १० मराठी चित्रपट