शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कागर

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे तर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे.

Read more

फिल्मी : महाराष्ट्राची आर्ची झालेल्या रिंकू राजगुरुचं खरं नाव माहितीये का?

फिल्मी : Birthday Special : 'सैराट'मुळे एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, फोटो पाहून म्हणाल- याडं लागलं!

फिल्मी : Flashback: २०१९ टाॅप १० मराठी चित्रपट