lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबीर बेदी

कबीर बेदी

Kabir bedi, Latest Marathi News

या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने यशाच्या शिखरावर असताना परवीन बाबी यांनी सोडले होते करियर - Marathi News | parveen babi left bollywood for kabir bedi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने यशाच्या शिखरावर असताना परवीन बाबी यांनी सोडले होते करियर

परवीन बाबी यांनी काही वर्षांसाठी त्यांचे करियर सोडले होते. पण या अभिनेत्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केला. ...

ठाऊक असूनही मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखू शकला नाही कबीर बेदी...!! - Marathi News | birthday special kabir bedi son siddharth bedi suicide story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाऊक असूनही मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखू शकला नाही कबीर बेदी...!!

मुलाच्या तिरडीला खांदा देण्याची वेळ कुठल्याही बापावर कधी येऊ नये. पण अभिनेता कबीर बेदीच्या आयुष्यात हा दु:खद प्रसंग ओढवला. ...

70 वर्षांच्या या अभिनेत्याने चक्क केले होते 41 वर्षांच्या मॉडेलसोबत लग्न - Marathi News | kabir bedi and parveen kabir bedi love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :70 वर्षांच्या या अभिनेत्याने चक्क केले होते 41 वर्षांच्या मॉडेलसोबत लग्न

या अभिनेत्याची मुलगी त्याच्या आताच्या पत्नीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे. ...

बीचवर ‘या’ मॉडेलने केले होते चक्क Nude रन, तर लग्नाआधीच होती प्रेग्नंट - Marathi News | When Model Protima Bedi Captures The Limelight By Her Nude Running | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बीचवर ‘या’ मॉडेलने केले होते चक्क Nude रन, तर लग्नाआधीच होती प्रेग्नंट

1974 साली हे मासिक लाँच होणार होते. तेव्हा मासिकाच्या प्रमोशनसाछी मासिकाचे प्रमुख करंजिया यांनी प्रोतिमांना असे करण्यास सांगितले होते. ...

'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखले का? मोठ्या ब्रेकनंतर येणार रसिकांच्या भेटीला - Marathi News | Kabir Bedi Makes His Digital Debut with MX Player’s ‘Kiska Hoga Thinkistan Season 2’! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखले का? मोठ्या ब्रेकनंतर येणार रसिकांच्या भेटीला

ही वेबसिरीज १२ भागांची असून, तिचे दिग्दर्शन एन. पद्मकुमार यांनी केले आहे. यात नवीन कस्तुरिया, श्रावण रेड्डी, मंदिरा बेदी, वासुकी संकवेली आणि सत्यदीप मिश्रा यासारखे कलाकार आहेत. ...

अरे बापरे...! वयाच्या ४८व्या वर्षात ही अभिनेत्री करतेय दुसरे लग्न - Marathi News | This is the second wedding of Pooja Bedi at the age of 48 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! वयाच्या ४८व्या वर्षात ही अभिनेत्री करतेय दुसरे लग्न

बॉलिवूडमधील माजी अभिनेत्री आणि स्तंभलेखिका पूजा बेदी वयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने ही माहिती दिली आहे. ...