ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Lok Sabha Election 2024 : गुना मतदारसंघातून आपले नशीब आजमावत असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, पण त्यांच्यावर बँकेचे कर्जही आहे. ...
विजयादशमी दसरा या सणाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. राजा-महाराजांच्या काळात दसरा सण मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात साजरा करण्यात येत होता. त्यामुळे, राजघराण्यात या सणाचं विशेष महत्त्व आहे. ...
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या बंगल्यात आपली ३९ वर्ष काढली. तोच बंगला अखेर अडीच वर्षांनी शिंदे यांना मिळणार आहे. या बंगल्याशी निगडीत अनेक आठवणी शिंदे यांच्या जोडल्या गेलेल्या आहेत. ...
Jyotiraditya Scindia Dynasty, Rani Laxmi Bai Controversy:ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजघराण्याचा इतिहास बदलत राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन केले आहे. हात जोडले व झुकून नमस्कार केला. असे गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात शिंदे घराण्यापैकी एकाही व्यक्तीने केले ...
Jyotiraditya Scindia Property: केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची संपत्ती किती? याचे उत्तर देणे कठीण आहे. कारण १९५७ पासून आतापर्यंत शिंदे राजघराण्याच्या उमेदवारांनी जेवढी संपत्ती दाखविली, ते आकडे सामान्यांच्या माहितीनुसार खूप कमी ...