लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
चंबलच्या खोऱ्यात ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेसला मोठा झटका; आधी माजी आमदार, नंतर २२८ पदाधिकारी फोडले - Marathi News | Jyotiraditya Shinde's big blow to Congress in Chambal valley; First former MLA, then 228 office bearers enters in BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंबलच्या खोऱ्यात ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेसला मोठा झटका; आधी माजी आमदार, नंतर २२८ पदाधिकारी फोडले

काँग्रेसच्या छोट्या मोठ्या अशा २२८ नेत्यांना भाजपात प्रवेश देत उरला सुरला पक्षही संपविण्यास सुरुवात केली आहे. ...

प्रवाशांचा व्हिडिओ पाहून संतापले उड्डाण मंत्री; तातडीची बैठक अन् कारवाईचे आदेश - Marathi News | Aviation minister jyotiraditya Shinde outraged by passenger video; Urgent meetings and orders for action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांचा व्हिडिओ पाहून संतापले उड्डाण मंत्री; तातडीची बैठक अन् कारवाईचे आदेश

मुंबई विमानतळावरील डांबरी रस्त्यावर प्रवाशांनी जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

३१ मार्च २०२५ पासून नवी मुंबई विमानतळाचा व्यावसायिक वापर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती  - Marathi News | Commercial use of Navi Mumbai Airport from March 31, 2025, information from Union Minister Jyotiraditya Shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :३१ मार्च २०२५ पासून नवी मुंबई विमानतळाचा व्यावसायिक वापर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती 

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे ६० टक्के काम झाले असून ३१ मार्च २०२५ पासून या विमानतळाचा पहिला टप्पा ... ...

मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटीचे नवी मुंबई हे पहिले विमानतळ; ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती   - Marathi News | Navi Mumbai is the first airport with multimodal connectivity said by Jyotiraditya Scindia | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटीचे नवी मुंबई हे पहिले विमानतळ; ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती  

गतीशक्ती योजनेंतर्गत देशातील प्रत्येक विमानतळाला मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. ...

जागतिक विमान क्षेत्रात भारत ‘टेक ऑफ’साठी सज्ज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन - Marathi News | India ready to 'take off' in world aviation; Statement by Union Minister Jyotiraditya Scindia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक विमान क्षेत्रात भारत ‘टेक ऑफ’साठी सज्ज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन

एएआर-इंडामेरच्या एमआरओचे उद्घाटन ...

"अयोध्येतील महर्षी वाल्मीकी नामकरणाचे स्वागत, पण..."; उद्धव ठाकरेंचं नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र - Marathi News | Welcome to Maharishi Valmiki Namkarana in Ayodhya, but...; Uddhav Thackeray's letter to Aviation Minister jyotiraditya scindia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अयोध्येतील महर्षी वाल्मीकी नामकरणाचे स्वागत, पण..."; उद्धव ठाकरेंचं नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र

देशातील महर्षी वाल्मीकी भक्तांनी डोळ्यात साठवला असून, महाराष्ट्र गुरुदेव महर्षी वाल्मीकी जयंती महोत्सव समितीच्यावतीने केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहे. ...

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचा प्रभाव घटला; नव्या सरकारमध्ये मागच्या वेळेपेक्षा कमी मंत्री - Marathi News | madhya pradesh mp mohan yadav cabinet expansion setback jyotiraditya scindia 4 supporters ministers | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :राज्यात ज्योतिरादित्य शिंदेंचा प्रभाव घटला; नव्या सरकारमध्ये मागच्या वेळेपेक्षा कमी मंत्री

कमलनाथ सरकार पडल्यानंतर शिवराज सरकारमध्ये ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचे ११ मंत्री होते ...

मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा - Marathi News | As soon as he was nominated as a minister, the MLA bowed his head at the feet of Jyotiraditya Shinde | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा

मध्य प्रदेशात प्रद्युम्न तोमर हे ज्योतिरादित्य शिंदेंचे कट्टर समर्थक मानले जातात. ...