ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
ज्योतिरादित्य शिंदे भाजपाच्या कार्यालयातून काँग्रेसला आणखी एक जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहेत. या कार्यक्रमामध्ये शिंदेच्या उपस्थितीत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. ...
नरोत्तम यांचा ग्वाल्हेरमधील दौरा आधीपासूनच ठरलेला होता. मात्र, दिल्लीतून फोन आल्याने ते तातडीने हा दौरा रद्द करून रवाना झाले आहेत. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि वरिष्ठ नेते सुहास भगत आधीपासूनच दिल्लीम ...