मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक नि विशेषत: पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा उमटविणाऱ्या पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ...
डिजिटल युगातील नवमाध्यमांमधील बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी न पडता, रियल न्यूज, प्लँटेड न्यूज आणि फेक न्यूजमधील फरक लक्षात घेण्याची आवश्यकता असून, डिजिटल युगातही बातम्यांची सत्यता तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इंडियन इन्स्टिटयूट आॅफ म ...
प्रसिद्ध पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीदास बोरकर पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना जाहीर झालेला आहे. बोरी विकास न्यासतर्फे १८ नोव्हेंबर रोजी बोरी येथे होणाऱ्या ‘बोरी उत्सवा’त दिला जाणार आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि CNN चा पत्रकार यांच्यात वाद झाला होता. जिम अकोस्टा असे या पत्रकाराचे नाव असून या वादानंतर पत्रकाराचे ओळखपत्र काढून घेण्यात आले. ...
सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१९ चे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकमतच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना सी.मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूरदर्शनच्या एका कॅमेरामनसह दोन जवानांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा हल्ला झाला तेव्हाचा एक अंगावर शहारे आणणारा व्हि़डीओ समोर आला आहे. ...