काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांपैकी एक पीपल्स रिपब्लिकन पार्टीला विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळाल्या असल्याचा दावा पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. ...
महापुराचा नैसर्गिक आपत्ती म्हणून कोल्हापूरकरांना मोठा फटका बसला; परंतु शासकीय व प्रशासकीय ढिसाळपणाचाही फटका त्यांना बसला आहे, अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली. पूररेषेतील अनधि ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन हा राजकीय विचार संपविण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांकडून वंचित आघाडी मार्फत सुरू असल्याचा गंभीर आरोप पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला. ...
येत्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी पिपल्स रिपब्लिकन पक्ष आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया यांची एकत्रित रिपब्लिकन जनशक्ती आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीकडे ११ जागांचा प्रस्ताव दिला असून, यासंदर्भात ...
विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात ...