लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
US Election: जय हो... भारतीय वंशाच्या कमला हॅरीस होणार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष - Marathi News | Jai Ho ... Kamala Harris of Indian descent is the Vice President of the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: जय हो... भारतीय वंशाच्या कमला हॅरीस होणार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष

Kamala Harris : कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती. ...

US Election: ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग अवघड; याचिका दाखल करून घेण्यास कोर्ट अनुत्सुक - Marathi News | Donald Trump's path to the Supreme Court is difficult; The court is reluctant to file a petition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग अवघड; याचिका दाखल करून घेण्यास कोर्ट अनुत्सुक

सन २००० मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश आणि अल गोर यांच्यात फ्लोरिडातील मतमोजणीसंदर्भात तिढा निर्माण झाला होता. ...

Joe Biden Wins 2020 US Election: पंतप्रधान मोदींकडून जो बायडन यांचं अभिनंदन; फोटो शेअर करत म्हणाले... - Marathi News | Joe Biden Wins 2020 US Election: Indian Prime Minister Narendra Modi also tweeted congratulations After Joe Biden's victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Joe Biden Wins 2020 US Election: पंतप्रधान मोदींकडून जो बायडन यांचं अभिनंदन; फोटो शेअर करत म्हणाले...

जो बायडन यांच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत अभिनंदन केले आहे.  ...

Joe Biden Wins 2020 US Election: जो बायडन जिंकले; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पराभूत - Marathi News | Joe Biden, the President of the United States, finally got the result | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Joe Biden Wins 2020 US Election: जो बायडन जिंकले; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पराभूत

US election 2020 Result Live, Joe Biden Wins US Elections : जो बायडन यांच्या विजयाची खात्री होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र होते ...

...तर बायडन राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचं मास्क 'आवळणार'! असे दिले संकेत - Marathi News | US Election joe biden will implement coronavirus prevention plan after winning election mask will be mandatory to donald trump also | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर बायडन राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचं मास्क 'आवळणार'! असे दिले संकेत

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या समर्थकांना संबोधित केले. ...

...तेव्हा बायडन म्हणाले होते, की ते भारतातूनही निवडणूक लढू शकतात; 'इंट्रेस्टिंग' आहे त्यांचे भारतीय कनेक्‍शन - Marathi News | US election 2020 joe biden's Indian Connection and their political journey | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तेव्हा बायडन म्हणाले होते, की ते भारतातूनही निवडणूक लढू शकतात; 'इंट्रेस्टिंग' आहे त्यांचे भारतीय कनेक्‍शन

US Election 2020: जो बायडेन यांना ‘अध्यक्षीय’ सुरक्षा, विजय गृहीत धरून सुरक्षारक्षकांच्या तुकड्या तैनात - Marathi News | US Election 2020: Deployment of Security Guards Assuming Biden's 'Presidential' Security, Victory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election 2020: जो बायडेन यांना ‘अध्यक्षीय’ सुरक्षा, विजय गृहीत धरून सुरक्षारक्षकांच्या तुकड्या तैनात

US Election 2020: अध्यक्षीय निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर आली असून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. ...

कोणता अध्यक्ष भारतासाठी चांगला ? Dr Ravi Godse on US Election 2020 | America - Marathi News | Which president is better for India? Dr Ravi Godse on US Election 2020 | America | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणता अध्यक्ष भारतासाठी चांगला ? Dr Ravi Godse on US Election 2020 | America

...