लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे - Marathi News | Joe Biden's great relief to the Indians; The Donald Trump administration's decision to revoke the job license was reversed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे

एचवन-बी व्हिसाधारक भारतीयांना दिलासा ...

...तर दोन्ही देशांनी अनागरी युद्ध टाळलेले बरे; लोकशाही धोक्यात आणणारा रानटीपणा! - Marathi News | Article on America & India Democracy, it is better for both countries to avoid civil war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर दोन्ही देशांनी अनागरी युद्ध टाळलेले बरे; लोकशाही धोक्यात आणणारा रानटीपणा!

मतभेद, नापसंती लोकशाहीत स्वीकारली जाते. निषेधाला परवानगी असते, पण सहकाराचा मूळ पाया कायम ठेवून. अमेरिकेतील दंग्याचा बोध भारतातील दुफळीच्या राजकारणाने घेतला पाहिजे. ...

'दिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा?', राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slams Modi Government over Farmers’ Tractor Rally delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'दिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा?', राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut And Modi Government : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

सत्तेत येताच बायडेन यांनी उचललं मोठं पाऊल; पाकिस्तानच्या चिंतेत होणार वाढ - Marathi News | US updates travel advisory to citizens for Pakistan Bangladesh Afghanistan america president joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्तेत येताच बायडेन यांनी उचललं मोठं पाऊल; पाकिस्तानच्या चिंतेत होणार वाढ

यापूर्वी पाकिस्ताननं बायडेन सरकार सत्तेत आल्यानंतर पाकिस्तान-अमेरिका यांच्यातील संबंध सुधारतील अशी अपेक्षा केली होती व्यक्त ...

जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल - Marathi News | Editorial on America President Joe Biden is not easy to run government! its time for wait & Watch | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल

राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसताच जो बायडेन यांनी  ट्रम्प यांचे निर्णय गुंडाळायला घेतले आहेत. पण ट्रम्प यांच्या चुका निस्तरणे सोपे नाही! ...

बायडेन - बोरिस जॉन्सन यांच्यात चर्चा;  ट्रान्स-अटलांटिक संबंध वाढविण्यावर भर - Marathi News | Biden - Discussion between Boris Johnson; Emphasis on enhancing trans-Atlantic relations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन - बोरिस जॉन्सन यांच्यात चर्चा;  ट्रान्स-अटलांटिक संबंध वाढविण्यावर भर

बायडेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर खूप छान वाटले. नवीन व्यापार समझोता दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत समाविष्ट नाही ...

'हा' आहे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा सगळ्यात मोठा विक पॉईंट; दिसताच करतात असं काही..... - Marathi News | Cute photos of american president joe biden love for icecreams know his favorite flavor | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा सगळ्यात मोठा विक पॉईंट; दिसताच करतात असं काही.....

अमेरिकेत कोरोनाचा जोर कमी होईना; जो बायडेन यांच्या सुरक्षेतील 200 कोरोनाग्रस्त - Marathi News | In the United States, the corona has not diminished; 200 coronated in Joe Biden's safety | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कोरोनाचा जोर कमी होईना; जो बायडेन यांच्या सुरक्षेतील 200 कोरोनाग्रस्त

शपथविधी सोहळ्यात जवानांना झाला संसर्ग : उपचार सुरू ...