लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका वारीचे फलित काय? - Marathi News | what is outcome of PM Modis visit to America | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधान मोदींच्या अमेरिका वारीचे फलित काय?

मोदींचा हा दौरा अत्यंत यशस्वी झाल्याची द्वाही, परराष्ट्र व्यवहार खात्याने मोदी मायदेशी रवाना होण्यापूर्वीच फिरवून टाकली असली, तरी आगामी अनेक दिवस वेगवेगळ्या अंगांनी या दौऱ्याची चिकित्सा होत राहणार आहे. ...

डोनाल्‍ड ट्रम्प यांनी सुरू केला स्वतःचा सोशल मीडिया प्‍लॅटफार्म, बायडेन यांच्यावर साधला निशाणा - Marathi News | Donald Trump says taliban has a huge presence on twitter yet your favorite president biden has been silenced  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्‍ड ट्रम्प यांनी सुरू केला स्वतःचा सोशल मीडिया प्‍लॅटफार्म, बायडेन यांच्यावर साधला निशाणा

गेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांनी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता. ट्रम्प हे अमेरिकेचे असे एकमेवर राष्ट्रपती राहिले आहेत, ज्यांना तब्बल दोन वेळा महाभियोगाला सामोरे जावे लागले. ...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं ‘सिंगल पॅरेंटिंग’! - Marathi News | US President joe biden express his experience about Single Parenting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं ‘सिंगल पॅरेंटिंग’!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही ‘सिंगल पॅरेंटिंग’चा चांगलाच अनुभव घेतला आहे. यासंदर्भात गेल्या पन्नास वर्षांत ते कधीही काही बोलले नाहीत; पण अमेरिकेत ‘चाइल्ड केअर’संदर्भात काही सुधारणा करण्याच्या निमित्तानं त्यांनी नुकतीच आपल्या भावनांना वा ...

बिन कामाचे पाकिस्तानी! बायडेन यांच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होते इम्रान खान, आलाच नाही - Marathi News | Imran Khan was waiting for joe Biden's call; not came; Kureshi wrote letter to Pakstan ambessy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिन कामाचे पाकिस्तानी! बायडेन यांच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होते इम्रान खान, आलाच नाही

Imran Khan is waiting for a call from Joe Biden बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एकही फोन केलेला नाहीय. यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाले आहे. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी काढली पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांची इज्जत - Marathi News | America Joe Biden has no plans to call Pakistani PM Imran Khan soon: White House Spokesperson | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडन यांनी पुन्हा काढली पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांची इज्जत

एक वरिष्ठ व्हाइट हाऊस अधिकारी यांनी सांगितले की, प्रेसींडेंट बायडन पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना कधी कॉल करतील सांगता येत नाही. ...

ताकही फुंकून प्याले, तर भारताला मोठी संधी! मोदींचा अमेरिका दौरा आणि क्वाडमुळे चीनची बेचैनी वाढली - Marathi News | Great opportunity for India! Modi's US tour and quad increased China's uneasiness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताकही फुंकून प्याले, तर भारताला मोठी संधी!

मोदींचा अमेरिका दौरा आणि क्वाडमुळे चीनची बेचैनी वाढली, पाकच्या नाकालाही मिरच्या झोंबल्या. -  विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह) ... ...

अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत - Marathi News | After returning from the US, Prime Minister Narendra Modi received a grand welcome at the airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत

PM Narendra Modi America visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावरुन परत आले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. ...

अतिरेक्यांविरुद्ध कारवाईचा भारत-अमेरिकेचा निर्धार - Marathi News | India US decision to take action against terrorists after pm narendra modi joe biden meet pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अतिरेक्यांविरुद्ध कारवाईचा भारत-अमेरिकेचा निर्धार

मोदी-बायडेन भेटीनंतर निवेदन जारी. ...